{"product_id":"vamanache-chouthe-paul-subodh-javdekar","title":"वामनाचे चौथे पाउल (Vamanache Chauthe Paul)","description":"\u003cp\u003eवामनाचे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eचौथे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपाऊल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून, चौथे पाऊल कुठे ठेवू, असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया आहेत माणसाच्या कथा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफार तर, उद्याच्या माणसाच्या म्हणा.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47003488354518,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-cp_88e6532b-4ef5-43e7-986f-1bd8ffd933d2.jpg?v=1750928469","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/vamanache-chouthe-paul-subodh-javdekar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}