{"product_id":"vanshvel-dr-malati-karvarkar","title":"वंशवेल (Vanshvel)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eआपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणार्‍या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे शास्त्रीय दृष्टीकोनातून गर्भधारणेच्या नियोजनाची माहिती देणारे सर्वाधिक खपाचे पुस्तक!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबाळाचा जन्म आणि त्याचे संगोपन हा स्त्रीच्या आयुष्यातील आव्हानत्मक भाग असतो. हे आव्हान सोपे व्हावे, यासाठी डॉ. मालती कारवारकर या पुस्तकातून मर्गदर्शन करतात. उत्तम संततीसाठी गर्भवतीचा आहार कसा असावा, वजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसांत काळजी कशी घ्यावी, गर्भधारणा आणि निसर्ग यांचा संबंध काय आदी विषयांवर लेखीकेने सुयोग्य उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडोहाळ्यासंबंधी समजुती, गैरसमजुतींविषयीही माहिती दिली आहे. बाळाचा जन्म झाल्यावर पहिले सहा महिने फक्त दुधारवर भर द्या, असे त्या म्हणतात. बालकाची काळजी कशी घ्यावी, बाळकडूचा खरा अर्थ या संदर्भात पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. या शिवाय मूक - बधीर, अपंग, अंध आणि मतिमंद यांच्या आहार आणि गरजांची विस्तृत माहिती हे पुस्तकाचे वैशिष्टय आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45783164911830,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51e3c9dLrSL.jpg?v=1744864200","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/vanshvel-dr-malati-karvarkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}