{"product_id":"vinoba-marathi","title":"विनोबा (Vinoba)","description":"\u003cp\u003e'माझ्या विनोबा साहित्याच्या वाचनातून एक गोष्ट मला \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसातत्याने जाणवत होती. ती म्हणजे गांधीजी आणि विनोबा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांच्या विचारांतील एकत्व. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"विनोबांनी गांधी विचारांची शास्त्रशुध्द मांडणी केली, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यातील विकासाच्या अनेक शक्यता दाखवून दिल्या आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यापैकी काही प्रत्यक्षात आणून दाखवल्या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"गांधीचा मूळ विचार अस्पृश्यतेसंबंधी असो की \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीप्रश्नासंबंधी असो, ग्रामोद्योगाबद्दल असो की \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वोदयासंबंधी असो, विनोबांनी तो आशयघन केला, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याला बुद्धिसंगत घाट दिला, त्यातील ऐतिहासिक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविकासाचा संदर्भ स्पष्ट केला, त्याला चालू काळाशी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुसंगतता प्राप्त करून दिली आणि आपला स्वतंत्रपणा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यात न दाखवता आपले नावही त्यात लोपवून टाकले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"सत्त्याग्रह, सर्वोदय, ग्रामदान, ग्रामस्वराज्य इत्यादी विचार \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगांधी-विनोबा विचार झाले. हा गांधी विचार आणि तो \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविनोबा विचार असे अलगअलग विचार दाखवण्याची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगरजच नाही. कारण ते मुळी अलग नाहीतच. अगदी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्क्स-एंगल्स यांच्या विचारांप्रमाणे.\" \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47092825358550,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-noo_f16a2587-7263-430c-9106-e11d46be4057.jpg?v=1753781202","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/vinoba-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}