{"product_id":"voice-of-knowledge-miguel","title":"व्हॉइस ऑफ नॉलेज (Voice Of Knowledge)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभावनिक त्रासातून मुक्तता हवी असेल आणि जगण्याचा निर्मळ आनंद मिळवायचा असेल तर असत्य गोष्टींवर विश्वास ठेवू नका. व्हॉइस ऑफ नॉलेज ('ज्ञानाचा ध्वनी') या पुस्तकात लेखक मिग्युअल रूईझ, याच गहन सत्याची आठवण करून देतात. प्रचंड लोकप्रियता लाभलेलं हे पुस्तक प्राचीन टोल्टेक संकल्पना व ज्ञानावर आधारित आहे. लेखक रूईझ, आपला स्वतःकडे बघण्याचा तसेच इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात. माणुसकीच्या कथेतील सगळ्यात मोठं असत्य म्हणजे - मनुष्य अपरिपूर्ण आहे असं मानणं. - डॉन मिग्युअल रूईझ\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47121434214614,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-vk_76fb3fbd-33c2-464e-9cfa-e78f678ff0ca.jpg?v=1754397598","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/voice-of-knowledge-miguel","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}