{"product_id":"warren-buffet-dr-girish-walawalkar","title":"वॉरन बफे (Warren Buffet)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेअर बाजार म्हटलं की, समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे यांचं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत वेगवान आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरोमांचक असा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* चौदाव्या वर्षी आयकर भरणारा वॉरन !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* पस्तिसाव्या वर्षीच करोडपती होण्याचं ध्येय साध्य करणारा अवलिया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* आजही पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये स्थान असणारा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* वॉरन बफेचे सिद्धांत आणि गुंतवणुकीचे तंत्रज्ञान\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* शेअर्सचं नेमकं मूल्यमापन कसं करावं ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* शेअर बाजारात मंदी असतानाही नफा कमवण्याचे शास्त्र\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47123310018774,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-vb.jpg?v=1754465406","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/warren-buffet-dr-girish-walawalkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}