{"product_id":"yashwant-vha-arun-hatwalne","title":"यशवंत व्हा ! (Yashwant Vha!)","description":"\u003cp\u003e'...मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयावाच लागतो असं नाही. ...आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं.... ..सामाजिक स्तर, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांपत्तिक स्थिती ...काहीच यशाच्या आड येत नाही. ...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने १९८९ ते ९८ पर्यंत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. झपाटलेपण हाच \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या यशाचा राजमार्ग! मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086843363542,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ass.jpg?v=1753609236","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/yashwant-vha-arun-hatwalne","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}