{"product_id":"yerawada-vidyapithatil-divas-dr-kumar-saptarshi","title":"येरवडा विदयापीठातील दिवस (Yerwada Vidyapithatil Divas)","description":"\u003cp\u003eमाणसाची सर्वात नावडती संस्था म्हणजे कारागृह ! लेखक डॉ. कुमार सप्तर्षीनी मात्र येरवड्याच्या बंदिशाळेला विद्यापीठ म्हटलंय. ते पुढे म्हणतात सत्याग्रहींना जनआंदोलनातील अनुभवविश्व सोबत घेऊनच येरवडा विद्यापीठात प्रवेश मिळतो. सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी जणू ही पुढची पायरी. इथला अभ्यासक्रम जिवंत अन् नित्य नवा. एकेक कैदी म्हणजे समाजजीवनातली एकेक स्वतंत्र कहाणी. शेकडो संदर्भात जीवन कसं रूप बदलतं; याचं इथं जवळून दर्शन होतं. येरवडा विद्यापीठ जीवनातला अंधार घालवतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्ञानाचा प्रकाश देतं, मोक्षही देतं.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47068469854422,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-YERVADA-VIDHYAPEETHACHE-DIVAS-COVER-PRINT-FILE-7-10-3.jpg?v=1752919854","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/yerawada-vidyapithatil-divas-dr-kumar-saptarshi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}