{"product_id":"zahariades-translated-international-bestseller-bestselling","title":"द आर्ट ऑफ लेटींग गो  (The Art Of Letting Go)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eनकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45446475481302,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71SeL1JeJOL._SL1500.jpg?v=1744865821","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/zahariades-translated-international-bestseller-bestselling","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}