{"product_id":"zero-peter-thiel-blake-masters","title":"झिरो टू वन (Zero  To One)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्च\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची नक्कल करत असाल तर तुम्ही त्यांच्याकडून काहीच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिकला नाहीत, असं म्हणावं लागेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएखादी गोष्ट नव्यानं बनवण्यापेक्षा तिची नक्कल करणं नेहमीच सोपं असतं. आपल्याला जे आधीच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eठाऊक आहे ते जगाला केवळ 1 कडून n (अनंत) कडे घेऊन जातं, म्हणजेच परिचित असणाऱ्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगोष्टीत थोडीशीच सुधारणा होते. मात्र प्रत्येक नवी निर्मिती जगाला 0 कडून 1 कडे म्हणजेच एका नव्या टप्प्याकडं घेऊन जाते. हे पुस्तक तिथं कसं पोहचावं याबद्दलच आहे. पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अशा कंपन्या कशा स्थापन कराव्यात, हे 0 टू 1 दाखवतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45446879641814,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-zero.png?v=1747138592","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/zero-peter-thiel-blake-masters","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}