{"product_id":"zombi-marathi","title":"झोंबी (Zombi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआनंद यादवची आत्मकथा ही अशीच सत्य आणि भावना यांच्या उभ्या आडव्या धाग्यांच्या ताण्याबाण्यांत विणलेल्या वस्त्रासारखी आहे.मात्र विणले गेले आहे ते सुबक,झुळझुळीत,मऊ-मुलायम वस्त्र नव्हे.हा वाण निराळा आहे.याचा पोतही निराळा आहे.सुबक,आणि शारिरीक कष्टांनी आणि भयानक दारिद्र्यामुळे जिथे पदोपदी कातडी सोलली जाण्याचे भय नव्हते अशा जीवनातल्या सुखदु:खांची आणि आशा-आकांक्षांची वस्त्रे विणत आलेल्या साहित्यिक परंपरेच्या आशय आणि अभिव्यक्तिविषयकरुढ कल्पनांना जबरदस्त तडाखे देणारे असे एक वादळ ग्रामीण साहित्याच्या रुपाने मराठी साहित्यात आले.- पु.ल.देशपांडे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46918490390742,"sku":"","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-zombi.jpg?v=1748515794","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/zombi-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}