विक्रम संपत यांनी आता बिनायक दामोदर सावरकरांचे संग्राह्य चरित्र पूर्ण केले आहे… महात्मा गांधींच्या हत्येतील कथित सहभागाबद्दल सावरकरांना भारताच्या इतिहासातून बहिष्कृत केले गेले आहे हे लक्षात घेता, मी विशेषतः गांधीहत्येविषयी लिहिलेल्या प्रकरणाची प्रशंसा करतो. तुमची राजकीय मते काहीही असोत, ऐतिहासिक लेखनाचा एक उत्तम नमुना म्हणून हे पुस्तक वाचायला हवे.
– मेघनाद देसाई, प्रख्यात लेखक आणि स्तंभलेखक, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्रोफेसर एमेरिटस
‘विक्रम संपत यांचे सावरकर चरित्र लेखन हे एक मोठे यश आहे. विस्तृत संशोधनाचा पाया असलेले; पण वाचायलाही अगदी सोपे असलेले हे पुस्तक आधुनिक भारताला आकार देण्यासाठी झटलेल्या या हिंदू क्रांतिकारकाचे कल्पनाविश्च जिवंत करते.’
– फ्रान्सिस रॉबिन्सन, दक्षिण आशियाच्या इतिहासाचे प्राध्यापक, रॉयल होलोवे, लंडन बिद्यापीठ
Author: Vikram Sampat | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 608