अकबर-बिरबलच्या छान छान गोष्टी (Akbar Birbalchya Chan Chan Goshti)

By: Ravindra Kolhe (Author) | Publisher: Saket Prakashan

Rs. 100.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
प्राचीन काळापासून अकबर-बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत. खळखळून हसवणार्या या कथा मुलांची तार्किद शक्ती वाढवून बुद्धीला चालना देतात. बिरबलाचे हजरजबाबीपणा, न्यायप्रियता, दुर्बलांना मदत करणे या गुणांबरोबरच मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी गोष्टीनंतर मार्गदर्शन केले आहे. असा हा ज्ञान आणि मनोरंजानाचा खजिना असलेल्या कथा प्रत्येक मुलाच्या संग्रही असायलाच पाहिजे.
Details

Author: Ravindra Kolhe | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 71