Description
जीएंच्या कथा म्हणजे फक्त मानवी जीवनाच्या शोकांतिकेचे चित्रण असे नाही. वरकरणी साध्या वाटणाऱ्या जीएंच्या कथा अभ्यासकाच्या नजरेतूनवेगळ्याच घाटाच्या, वेगळ्याच रंगाच्या दिसतात.
'जीएंच्या तीस कथा : अनुभूती आणि आस्वाद' या पुस्तकात जीएंच्या कथांचा प्रातिनिधिक वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही परिचित, काही थोड्या अपरिचित अशा जीएंच्या कथांमधले सौंदर्य उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.
Details
Author: Dr. Sanjiv Kulkarni | Publisher: New era Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: