तो आणि ती (To Ani Ti )

By: John Grey (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 550.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

‘त्याचे’आणि ‘तिचे’ नाते हे एखाद्या ‘बगीच्या’प्रमाणे असते. जर ते हिरवेगार,रसरशीत असावे असे वाटत असेल, तर त्या बगीचाला नियमित पणे पाणी घालावे लागते.त्याची निगराणी करावी लागते.मशागत करावी लागते.निरनिराळ्या ऋतूंचे तसेच अनपेक्षित हवामानाचे भन ठेवावे लागते.नवीन बीज पेरावे लागते,तण काढून टकावे लागते,तेव्हाच प्रेमाची जादू कायम टिकून राहते!`प्रेमाचा परिपोष कसा करावा?’ हयाचे अचूक मार्गदर्शन करणारे हे पुस्तक.

Details

Author: John Grey | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 314