Description
Durganchya Deshatun - Diwali Ank 2023 (दुर्गांच्या देशातून - ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक - तपपूर्ती विशेषांक) केवळ ट्रेकिंगला वाहिलेला महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक अर्थात ‘दुर्गांच्या देशातून…’ आपल्या हाती येणार आहे. या अंकात दर्जेदार लेखांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत.
Details
Author: Sandip Bhanudas Tapkir | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: