Description
माणस हट्टीपणा का करतात ? जातीभेद का पाळतात? खोट का बोलतात ? काही माणसं क्रूर असतात तर काही जात्याच प्रेमळ, असं का? कुणी व्यभिचारी, कुणी लबाड, कुणी स्वार्थी, पण दुसऱ्यांसाठी झिजणारी माणसही असतात ही प्रवृत्ती जन्मजात असते का ? माणस सौंदर्यावर का भाळतात कुणाला संगीताच बेड तर कुणी थेट औरंगजेब । काही थोडे असामान्य प्रतिभावान असतात कुठून येते सर्जनशीलता त्यांच्यात ? माणस पान का बघतात ? अल्पवस्त्रांकित स्त्रिया बघायला पुरुषाना का आवडत? स्त्रिया व पुरुष वेगळ्या प्रकार विचार करतात का या आणि अशाच प्रश्राचा मंदविज्ञानाच्या अंगाने घेतलेला वेध
Details
Author: Subodh Javdekar | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: