Description
राज्य विस्तार पावू शकतात;त्यांचा संकोच,विभाजन या कल्पनांना राजनीतीत थारा नाही.कुणी आव्हान दिलं तर,क्षत्रिय म्ह्णून ते स्वीकारणं हा माझा धर्म आहे.भारतवर्षाच्या इतिहासाने मला श्रेष्ठ नाही ठरवलं तरी चालेल;सर्वनाशाचा प्रणेता म्ह्णून भावी पिढ्यांनी माझी निंदा केली तरी हरकत नाही,पण भुमीशी द्रोह करून तिच्या विच्छेदनाचं पाप मी करणार नाही.
Details
Author: Kaka Vidhate | Publisher: Prafullata Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 1016