बुद्धिबळाचा श्रीगणेशा (Buddhibalacha Shriganesha)

By: Ravindra Vasant Mirashi (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 225.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली, सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको.. अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी- कशा बरं लक्षात ठेवायच्या?

Details

Author: Ravindra Vasant Mirashi | Publisher: Rajhans Prakashan | Language: English | Binding: Paperback | No of Pages: 126