Description
फोर्ड कारखान्यात सुरूवातीला फक्त काळ्या रंगाची गाडी मिळे.
वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला.
युध्दकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वीरांगनांना भरती केल होत.
या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपनांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले.
जीन्स आणि बोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक आणि कोकाकोला, अॅमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया, फेसबुक आणि टेस्ला अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या...
Details
Author: Achyut Godbole and Atul Kahate | Publisher: Madhushre Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 347