मानसशास्त्राचे ५२ नियम (manshastrache 52 Niyam)

By: Dolev Erez (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

पूर्वग्रह, तर्कहीनता यांच्या सापळ्यात न अडकता, अधिक चांगले व अधिक उपयुक्त निर्णय घ्यायचे असतील तर आपण एकाच ठरीव साचाच्या पद्धतीने विचार करणे थांबवले पाहिजे आणि ‘आलेखांद्वारे कल्पना समजून घेणे’ सुरू केले पाहिजे.
आपण एखाद्या विषयात नवखे असतो तेव्हा ठरीव मार्गाने गेल्यावर आपल्याला आत्मविश्वास येतो, पण तेच आपण त्या विषयातील ज्ञानी, तज्ज्ञ असलो की आपल्याला सतत अनेक प्रश्न पडतात असे का होते?
आपल्या हातून होणाऱ्या सर्वच कामगिऱ्या कौतुकास पात्र असतातच, मग आपल्याला त्यातल्या काही जरा जास्तच कौतुकास्पद का वाटतात ?
जास्त संपत्ती जास्त सुख देतेच का?
आपल्या मनावर ताण असला की त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर दिसून येतो का ?

रोजच आपल्याला अनेक निवडी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांपैकी काही स्पष्ट आणि समजण्यास सोप्या असतात पण काही पूर्ण अपरिचित आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. याबाबतीत योग्य पर्यायाची निवड कशी करायची, आव्हाने कशी पेलायची हे तज्ज्ञ मंडळींनी गुंतागुंतीची तत्त्वे आणि पद्धती यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्या वेळी आपली मनःस्थिती कशी असायला हवी हेही सांगितले आहे.

Details

Author: Dolev Erez | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 272