मी कोण? कोण मी? (Me Kon ? Kon Me?)

By: Anand Chabukswar (Author) | Publisher: Jyotsna Prakashan

Rs. 60.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

वाचायचे शब्द, वेचायचे अर्थ
खरं तर बोलकी, तरी मितभाषी
दिसते पिसासारखी हलकी
समजत नाही कधीकधी
वाचून संपते पटकन, पण रेंगाळते कित्येक क्षण!

मी कोण? कोण मी?

लहान मुलांना त्यांच्या आसपासच्या जगाची ओळख करून देणाऱ्या साध्या, सोप्या कविता.
ज्या कोड्यांसारखे उत्तर शोधायला सांगतात.

Details

Author: Anand Chabukswar | Publisher: Jyotsna Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 24