Description
'हयाओ मियाझाकी' चा 'My Neighbor Totoro' हा जपानी सिनेमा मी एकूण साठ वेळेस पाहिला आहे. कदाचित एकोणसाठ एकोणसाठ वेळेस पाहिला असेल.
माझी पंधरा वर्षाची नातं गोजी हिला विचारले तर ती सांगते, "तसे नेमके सांगता येत नाही पण मी पंचवीस वेळा तरी नक्की पाहिले असेल." तिचा आठ वर्षांचा भाऊ टिटू याला विचारले तर तो म्हणेल ,"मला निश्चित सांगता येणार नाही. पण दीदींपेक्षा जास्त वेळेस नक्की !"
त्या सिनेमाचीच ही गोष्ट !
हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही हा सिनेमा निश्चित पाहाल आणि मग म्हणाल, "हि तर पहिली वेळ आहे ...'
असे काय आहे या सिनेमात ?
Details
Author: Vijay Padalkar | Publisher: Jyotsna Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 70