Description
शेअर्समध्ये पैसा गुंतवून जास्त फायदा मिळविता येतो हे आता बहुतेकांना माहीत आहे. मात्र शेअर बाजाराच्या चढ-उतारानुसार जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येतो आणि तोही कमी कालावधीत हे 'स्विंग ट्रेडिंग विथ टेक्निकल अॅनालिसिस' यातून समजते.
शॉर्ट टर्म ट्रेडिंग करून जास्त फायदा कसा मिळवायचा हे रवी पटेल यांनी यात सांगितले आहे. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, हे प्रथम समजावून दिले आहे. स्विंग ट्रेडिंगचे ध्येय, होल्डिंग पीरीयडचा मापदंड, त्यासाठीचे नियम, स्विंग ट्रेडिंगसाठी आवश्यक असणारे टेक्निकल अॅनलिसिस, बाजारातील विविध स्टेज,
वेळेचे नियोजन, नोंदी कशा ठेवाव्यात, ट्रेंडमधील फेरफार ओळखून त्याची संधी घेण्याची कला, अचूक टायमिंगचे महत्त्व, स्विंग ट्रेडिंगचे नियम, या ट्रेडिंगमधून बाहेर कसे पडावे अशा प्रकरणांमधून स्विंग ट्रेडिंगबद्दल सर्व माहिती मिळते. या बरोबर केस स्टडीज् दिल्याने त्याचा फायदाही गुंतवणूकदाराला होतो. तसेच आलेखाद्वारे दिलेल्या माहितीमुळे विषय समजून घेणे सोपे होते.

Details
Author: Ravi Patel | Publisher: Buzzingstock Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 217