Description
मुलांच्या आणि मोठयांचाही हदयाला स्पर्श करणारी एक विलक्षण सत्यकथा... हॅनाची सूटकेस टोकियोतील हॉलोकास्ट एज्युकेशन सेंटर या मुलांसाठी चालवल्या जाणा-या केंद्रावर 2000 सालच्या मार्च महिन्यात एक सूटकेस येउन पोहोचली. त्यावर पांढ-या रंगात लिहिलेलं होत, हॅना बॅ्रडी, 16 मे 1931 अनाथ ही सूटकेस पाहून मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, ही हॅना कोण ? तिचं काय झालं ?
Details
Author: Madhuri Purandare | Publisher: Jyotsna Prakashan | Language: English | Binding: Paperback | No of Pages: 112