काजल माया (Kajal Maya)

By: J. A. Kulkarni (Author) | Publisher: Popular Prakashan

Rs. 400.00 Rs. 380.00 SAVE 5%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

कलाधिष्ठित कथावस्तू,कथानक-विकासाचे निश्चित टप्पे,घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जी.एं.ची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच.-द.भि.कुळकर्णी.

जी. ए. कुलकरणी यांचया समरथ लेखणीतून उतरलेला हा कथासंगरह. परदकषिणा, अंजन, शेवटचे हिरवे पान, सवपन, दूत, वंश, ठिपका, कसाब, भोवरा, गुलाम, कळसुतर, पुनरपि, रतन, विदुषक या १४ कथांतून एक रहसयमय विशव समोर येतं. या विशवात जे काही घडत असतं, ते सगळं कालातीत. कोडं सोडवायला जावं, तर तयात अधिकच गुंतण होतं. कधी न सुटणारी कोडी, कधी न उलगडणारी आयुषय, अनाकलनीयाचा वेध घेणयाची धडपड. परतिक आणि.
Details

Author: J. A. Kulkarni | Publisher: Popular Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 278