Description
श्री गुरुचरित्रातील अध्याय:
अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
गुरुचरित्र अध्याय 13 हे अत्यंत पवित्र आहे. मराठीत आहे. हा आध्याय पोटदुखीने त्रस्त असलेल्या आपल्या भक्त विप्राला श्रीगुरू (श्री नृसिंह सरस्वती) यांच्या आशीर्वादाचे वर्णन करतो. एकाग्रतेने, भक्तीने आणि श्रद्धेने या अध्यायचा जप केला तर; कोणताही रोग दूर करण्यासाठी आणि चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त करण्यासाठी एक उपाय आणि औषध आहे.
अध्याय १४- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
गुरुचरित्र अध्याय 14 याचे खूप महत्तव आहे. या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात. या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायंदेओ यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीपासून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय 14 वाचलं जातं.
अध्याय १८- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
गुरुचरित्राचा १८ अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मी ची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीश्या होतात.
Details
Author: Dharmik Prakashan Sanstha | Publisher: Dharmik Prakashan Sanstha | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 48