श्री सोळा सोमवार व्रतकथा (Shri Sola Somvar Vratkatha)

By: Saraswati Book (Author) | Publisher: Saraswati Book

Rs. 25.00

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

चातुर्मासात सोळा सोमवारांचे व्रत केल्यास अभीष्ट प्राप्ती होते. शरीरातील शक्तिकेंद्रे जागृत होतात. स्त्री-पुरुषांनी आणि कुमारिकांनीही हे व्रत अवश्य करावे. या व्रताची कथा अवश्य श्रवण करावी. व्रतकाळात व्रतस्थ राहावे. या व्रताच्या योगे अनेक अवघड कार्ये पूर्ण होतात.

सोळा सोमवार व्र सोळा सोमवार हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे.या व्रतात लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला अर्ध्या दिवसाचा उपास महत्वाचा मनाला जातो.

Details

Author: Saraswati Book | Publisher: Saraswati Book | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 48