Description
परिषदेच्या संशोधन विभागाने डॉ. अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे खंड आणि महाराष्ट्र सहित्य पत्रिकेतील १०० वर्षातील निवडक लेखांचे संकलन, हे महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले. त्यातील 'अक्षरधन' : निवडक 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' हा ग्रंथ आहे.
Details
Author: Dr Nilima Gundi | Publisher: Maharashtra Sahitya Parishad | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 1016