अज्ञात गांधी (Adnyat Gandhi)

By: Narayanbhai Desai (Author) | Publisher: Samkaleen Prakashan

Rs. 200.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

महात्मा गांधी माहीत नाहीत असा माणूस आपल्या देशात सापडणं विरळा. पण आपल्यासारखाच सामान्य माणूस ‘महात्मा’ कसा बनू शकतो, याचं कोडं आपल्याला उलगडलेलं नाही. या अर्थाने गांधीजी अज्ञातच राहिले आहेत.
गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशा भाग्यवंतांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीचरित्राचे ख्यातनाम कथाकथनकार.
गांधीजींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उकलून दाखवणारं त्यांचं हे पुस्तक. भारताचा इतिहास आणि आजचं वर्तमान यांवरही नव्याने प्रकाश टाकणारं.
गांधीजींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टींचा खुलासा करणारं, स्वानुभवावर व खात्रीशीर पुराव्यांवर आधारित आगळं-वेगळं पुस्तक

Details

Author: Narayanbhai Desai | Publisher: Samkaleen Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 175