अनस्टॉपेबल अस खंड १

By: Yuval Noah Harari (Author) | Publisher: Madhushree publication

Rs. 500.00 Rs. 450.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत. आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला! मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो? याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं! मॅमथ्सची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत - आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? आपण असे... अनस्टॉपेबल अजिंक्य कसे झालो ? सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे - गोष्टी - कथा सांगण्याची. आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून. आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ? हेही समजून घेऊ या... 'या पुस्तकातून प्रा. युवाल नोआ हरारी मानवी इतिहासाची सफर घडवतात. एवढ्या मोठ्या, व्यापक विषयावरचं हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि त्यातली चित्रं आकषून घेतात.' -साबिना रादेव्हा लेखिका, ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज
Details

Author: Yuval Noah Harari | Publisher: Madhushree publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 202