अरुण कोलटकर (Arun Kolatkar)

By: Prafull Shiledar (Author) | Publisher: Majestic Publishing House

Rs. 1,500.00 Rs. 1,275.00 SAVE 15%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

अरुण कोलटकरांची प्रतिभा ही एक विशाल गजराजासारखी होती. ज्यांना कोलटकरांची मराठीतली कविता पचली, ते म्हणाले, “हा तर मराठीचा महाकवी: ज्यांनी कोलटकरांची कविता इंग्रजीत, फ्रेंचमध्ये, जर्मनमध्ये वा स्पॅनिशमध्ये वाचली, ते म्हणाले,'हा तर विश्‍वकवी.' कोलटकरांच्या-अप्रकाशित-गद्याचे वाचन ऐकणारे हसता हसता लोळण घेत म्हणाले, हा तर नागवे सत्य उघड करणारा इरसाल गोष्टीवेल्हाळ* कोलटकरांचे जाहिरातक्षेत्रातले अद्वितीय काम पाहताच समव्यवसायी म्हणाले,'बसवा रे बसवा याला 'हॉल ऑफ फेम'च्या मखरात! कोलटकरांनी रेखाचित्रांत पकडलेला पोलिस म्हणाला, “अहाहा! काय ही रेखेची वाहाणी. * “अरुण कोलटकर” ह्या पुस्तकात कोलटकरांच्या प्रतिभागजराजाचे अनेक अवयव तर जाणवतीलच, शिवाय कदाचित 'ऐशा अवयवी युक्त तो हत्ती' हे सूत्रही जाणवेल. अरुण खोपकर

Details

Author: Prafull Shiledar | Publisher: Majestic Publishing House | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 279