उत्तरकांड (Uttarkand)

By: S.L. BHAIRAPPA and UMA KULKARNI (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 395.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

"UTTARAKAANDA" IS AN ATTEMPT TO LOOK AT RAMA’S STORY FROM SEETHA’S PERSPECTIVE AND EXPERIENCE. THIS IS THE SECOND TIME THAT MR. BHYRAPPA IS TACKLING AN EPIC. FORTY YEARS AGO, HE WROTE ‘PARVA’, A RETELLING OF THE MAHABHARATA. PARVA IS IN THE FORM OF PERSONAL REFLECTIONS OF SOME OF THE PRINCIPAL CHARACTERS OF THE EPIC. ‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो.

Details

Author: S.L. BHAIRAPPA and UMA KULKARNI | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 304