Description
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या महाराष्ट्रातील कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्वांची ओळख अन् त्यांच्या विचारांचा मागोवा घेणा-या पुस्तक मालिकेतील दुसरा भाग. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं हे पुस्तक तुमच्या संग्रही हवंच.
Details
Author: Unique Features | Publisher: Samkaleen Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 221