Description
मराठीतही गेल्या काही वर्षात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ सदराखाली गणल्या जाणा-या अशा पुस्तकांची संख्या वाढली आहे. ब्रायन ट्रेसीच्या पुस्तकांचे अनुवाद तर आहेतच, पण मराठीतही सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आत्मविकासाचे तंत्र-मंत्र सांगणा-या लेखकांनीही काही चांगली पुस्तके लिहिली आहेत. ब्रायन ट्रेसी यांचे ‘गोल्स’ आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर आहेत. ध्येयनिश्चिती-ध्येयसिद्धीसाठी स्वयंसूचना, स्वत:ला तयार करणे, घडवणे, उद्युक्त करणे आणि अंतिमत: ध्येयसिद्धी यांचा मार्ग, त्यांचे ‘गोल्स’ हे पुस्तक सांगते.
Details
Author: Brian Tracy | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: