थोरांचे बालपण (Thoranche Balpan)

By: Ganesh Raut (Author) | Publisher: Rudra Enterprises

Rs. 150.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

थोरांचे बालपण-
मोठ्या लोकांच्या यशामागे उभ्या असतात, छोट्या छोट्या गोष्टी. या छोट्या गोष्टीच बांधत नेतात मोठी स्वप्नं. लहानपणात घडणाऱ्या अगदी साध्या वाटणाऱ्या घटनेत कसं दडलंय थोर माणसांचे 'थोरपण' ? नेमका कसा येतो असामान्य आकार एका सामान्य जगण्याला? याचं गुपीत जाणून घेऊया. समजून घेऊया 'थोरांचे बालपण

Details

Author: Ganesh Raut | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 103