Description
ले. जनरल एसपीपी थोरात, ॲडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे ! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या.... दुर्दम्य म्हणजे करारी, खंबीर, अजिंक्य, अमोघ भारतीय सेनानेतृत्वाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या अशा सहा 'दुर्दम्य' सेनानींच्या जिद्दी क्षात्रवृत्तीच्या वीरगाथा चोखंदळ 'राजहंसी' वाचकांसमोर ठेवतान मला अत्यंत आनंद होत आहे.
Details
Author: Shashikant Pitre | Publisher: Rajhans prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 224