Description
गेली अनेक वर्षे निरनिराळ्या पदार्थांचा बारकाईने अभ्यास करून, तसेच विस्तृत अनुभव आणि अति परिश्रमाने व प्रोत्साहनाने गोळा केलेले पाककलेच्या ज्ञानाचे समृध्द भांडार, ह्यांच्या आधारावर आपले पाककलेचे पुस्तक काढावयाचे दीदीचे प्रचंड मोठे स्वप्न होते, जेणेकरून तिच्या पुस्तकाद्वारे नव्या व जुन्या गृहिणींना स्वयंपाकात मदत होईल.
- अनिता
Details
Author: Nina Jadhav | Publisher: Rasik Antarbharati | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 102