Description
निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे बालकाच्या कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेत. त्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.
Details
Author: Priyal Mote | Publisher: Jyotsna Prakashan | Language: English | Binding: Paperback | No of Pages: 24