Description
गुन्हा, गुन्हेगार, फिर्याद, शिक्षा, तुरुंग आदी मन गोठवून टाकणाऱ्या शुष्क वातावरणात पोलिसांची मन रुक्ष, कोरडी होत असतील असं आपल्याला जे वाटतं, त्याला छेद देणार अजित देशमुख यांचं हे पुस्तक आहे आणि म्हणूनच त्याच शीर्षक पोलीस ' मन'! त्या पोलीसमॅनला ही मन असतं, भावना असतात, शिक्षा झालेल्यांविषयी मनात करून असते, समाजाप्रति तळमळ असते या साऱ्याचा अनुभव देणार हे पुस्तक !
Details
Author: Ajit Deshmukh | Publisher: Sanvedana Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 208