मुलांचा अभ्यास कसा घ्याल, केव्हा घ्याल (Mulancha Abhyas Kasa Ghyal Kevha Ghyal)

By: Sadanand Ghaskadavi (Author) | Publisher: Menka Prakashan

Rs. 150.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

मुलांचा अभ्यास ही बऱ्याचदा पालकांची डोकेदुखी बनते. शेवटी खासगी शिकवणी हा पर्याय स्वीकारला जातो. मात्र, पालकांनी पूर्वतयारी केली, तर मुलांचा अभ्यास घेणे सुलभ बनते.

सदानंद घासकडवी यांनी या पुस्तकात नेमकी हीच गुरुकिल्ली दिली आहे. पालकांकडे वेळ कमी असला, तरी मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, याबाबत ते मार्गदर्शन करतात. भाषेचा, गणिताचा, विज्ञानाचा, समाजशास्त्राचा अभ्यास कसा घ्यावा याविषयीची तपशीलवार माहिती पुस्तकात मिळते.

शिवाय वर्षभर अभ्यास केल्यानंतर आपण काय शिकलो हे नीट संगतवार मांडता येणे, संकल्पनांचा योग्य उपयोग करून परीक्षेत प्रश्नांची उकल करता येणे यासाठी सर्व विषयांची तयारी कशी करावी, याविषयीही ते सल्ला देतात. अखेरीस सुट्टीचे नियोजन कसे करावे, तेही समजते.

Details

Author: Sadanand Ghaskadavi | Publisher: Menka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 152