Description
१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या 'श्यामची आई', 'मीरी' अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ;..
Details
Author: Sane Guruji | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 221