Description
सोंग
मुखवट्यामागे दडलेली कोवळी प्रेमकथा...
ही गोष्ट आहे संज्या नावाच्या एका साध्या मुलाची. ज्याने कविता नावाच्या मुलीवर खरं प्रेम केलं, तिच्यासोबत लग्न करण्याचं स्वप्नही पाहिलं. पण, समाजाने संज्याला साडी नेसायला भाग पाडलं. साडी नेसलेल्या संज्याला पाहून कविता मोहक हसली आणि संज्याने आयुष्यभर साडी नेसायचं ठरवत आपल्या आयुष्याची राख करून टाकली. त्याच राखेने लिहिलेली गोष्ट म्हणजे ' सोंग ' .
Details
Author: Nitin Arun Thorat | Publisher: Writer Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 223