Description
यश मिळवण्यासाठी बॉब या पुस्तकातून १२ तत्त्वांद्वारे मार्गदर्शन करतात. ही तत्त्वं तुम्ही लगेचच वापरायला सुरुवात करा. शेवटच्या प्रकरणापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. या जगात असे अनेक लोक आहेत जे खऱ्या अर्थी यशस्वी असतात तर काही लोक यश मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करतात. हे लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यात इतके गुंतलेले असतात की, त्यांच्याकडे यशस्वी लोकांचा अभ्यास करायला वेळच नसतो. पण जे अभ्यास करतात त्यांना हेच समजतं की, 'यश हा फक्त एक निर्णय आहे.' तर हा निर्णय घ्या आणि या पुस्तकाच्या मदतीने जिथे कुठे असाल तिथून सुरुवात करा.
Details
Author: Bob Proctor | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 224