३६५ पारंपरिक न्याहरीचे पदार्थ पृष्ठसंख्या - ३८९ ,रंगीत रेसिपी फोटो कोलाज - ८० ,एकत्रित पृष्ठसंख्या - ४८९, जिथे जे पिकते तिथे ते शिजते या अनुशंघाने महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील विस्मरणात गेलेल्या पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींचा खजिना… सकाळच्या न्याहारीपासून आणि दिवस भरात कधीही बनविता येणाऱ्या पारंपरिक ३६५ पाककृती… सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचलेल्या मधुरा यांचे हे न्याहरी स्पेशल नवीन पुस्तक… प्रत्येक ऋतूनुसार महाराष्ट्रातील त्या त्या भागातील बनणाऱ्या वेगवेगळ्या पाककृती… मधुराने प्रत्येक रेसिपी स्वतः बनवून फोटोज सहित नमूद केलेले हे नवीन पुस्तक.... प्रत्येक रेसिपी मध्ये छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स आणि बरेच काही.... मधुराच्या ठेवणीतील घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनणाऱ्या पदार्थाचा खजिना...
Author: Madhura Bachal | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 391