4 अ‍ॅग्रिमेंटस् (4 Agreements)

By: Miguel Angle Ruiz (Author) | Publisher: MyMirror Publishing House

Rs. 190.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा, असा संदेश मिग्युअल एंजल रुईझ यांनी या पुस्तकातून दिला आहे. प्रसाद ढापरे यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे. चार सिद्धांतापैकी पहिला सिद्धांत म्हणजे शुद्धवचन, तुमच्या शब्दांशी प्रामाणिक राहा, दुसरा सिद्धांत म्हणजे, कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका.

तिसरा सिद्धांत, मान्यता बनवू नका आणि चौथा सिद्धांत म्हणजे, नेहमी सर्वोत्तमच कार्य करा, या चार सिद्धांतावर त्यांनी स्वतंत्र प्रकरणांमधून चर्चा केली आहे. त्याचबरोबर टोल्टेक या दक्षिण मेक्सिकोतील विद्वानाने सांगितलेली जीवन जगण्याची कलाही ते प्रारंभी सांगतात.

Details

Author: Miguel Angle Ruiz | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 144