52 लेसन्स फॉर लाईफ (52 Lessons For Life)

By: Napolean Hill (Author) | Publisher: MyMirror Publishing House

Rs. 170.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

नेपोलियन हिल हे जगप्रसिद्ध लेखक असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मकतेची आणि आपल्याला हवं ते साध्य करण्याची गुरूकिल्लीच मिळते. वर्षभरातील 52 आठवड्यांसाठी प्रत्येकी एक असे अत्यंत महत्त्वपूर्ण 52 सिद्धांत या पुस्तकामध्ये दिले आहेत. हे सिद्धांत समजल्यावर आपल्याला हवं असलेलं यश आपण सहजच प्राप्त करू शकतो.

* भीतीवर मात * सर्व्हिस मॅन्यूअल * कार्यक्षमतेचं रहस्य * वर्षाचे बारा उद्देश्य * स्वीकाराची किमया * ‘बदल’ एक प्रक्रिया * पहिलं पाऊल उचला * अंतर्मनाची कार्यपद्धती * सतरा पायर्यांची योजना * अपयशातही यशाचं बीज * हवं ते मिळवण्याची तयारी * आज, आत्ता, ताबडतोब...

Details

Author: Napolean Hill | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 144