Description
आहार हेच औषध - लठ्ठपणावरचा प्रभावी मंत्र
आपल्या परिसरातील आहारात आपली औषधी असतात...आपल्या योग्य आहार आणि विहार यातच आहे निरामय आरोग्याचे रहस्य!या शिवाय उद्भवणारे आजार आणि लठ्ठपणावरचा प्रभावी मंत्र..... म्हणजे हे पुस्तक!
Details
Author: Dr. Pranita Ashok | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 172