Description
अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात मगध सम्राट बिंबीसाराचा त्याच्या स्वतः च्या मुलाने खून केला. त्या मुलाचे नाव अजातशत्रू! पुढे जाऊन अजातशत्रूच्या मुलाने सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा, अजातशत्रूचा जीव घेतला. अजातशत्रूचा वंश संपेपर्यंत प्रत्येक राजपुत्र आपल्या पित्याचा बळी देत सम्राट होत राहिला. ह्या विचित्र शापाची सुरुवात कशी झाली ह्याची ही अद्भुत कहाणी !
Details
Author: Sumedh | Publisher: Cosmic Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 280