Description
प्रत्येक स्त्रीचं आयुष्य ही स्वतंत्र कथा असते. या प्रत्येक कथेत तीच्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखांच्या अनंत छटा पाहायला मिळतात. प्रेमकथा, शोककथा, भोगकथा व अशा अनेक कळा घेऊन या कथा सामोऱ्या येतात.‘अळवावरचे पाणी' या कथासंग्रहातही नायिकाप्रधान कथांची अशीच साखळी आहे. यातील प्रत्येक कथेतून या अनंत छटा पानापानावर भेटतील. यातील कथांतून स्त्री व 'ती'च्या मनोव्यापारातील असंख्य पैलू उलगडत गेलेले अनुभवास येईल.
Details
Author: Rajendra Vaidya | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 149