Description
आम्ही घडलो वाचनाने - मराठी वचन चळवळ आणि समृद्ध समाजाचा वारसा अम्बर्टो इको म्हणतो, "पुस्तकाचा शोध हा चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या 'मूलभूत' शोधांपैकी एक आहे. अशा शोधात पुढं बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले, तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते." पुस्तकाचं स्वरूप बदलेल, कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्या जागी ई-पुस्तक येईल; पण त्यातली 'वाचन करणं' ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे, तोवर पुस्तकाला मरण नाही
Details
Author: Sachin Namdev Mhase | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 124